आमची कर्ज सेवा
सभासदांच्या विविध आर्थिक गरजांसाठी सुलभ कर्ज सुविधा, परवडणारे व्याजदर, पारदर्शक प्रक्रिया आणि विश्वासार्ह सहकारी व्यवस्थापन.
ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच अपंग व्यक्तींना करंजामाता सहकारी पतसंस्था मर्यादित कडून ठेवींवर अर्धा टक्का (०.५०%) अधिक व्याजदर देण्यात येऊन सुरक्षित व सन्मानजनक आर्थिक आधार दिला जातो.
आमच्या ठेव सेवा
आकर्षक व्याजदर, सुरक्षित ठेव योजना, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह आर्थिक भविष्य.